← होम पेजवर परतकेस स्टडी

SM Group

बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, संगमनेर

सेवा
वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलपमेंट
भाषा
मराठी आणि इंग्रजी
वर्ष
ऑक्टोबर २०२६
तंत्रज्ञान
GSAP · Lenis
लाइव्ह साइट
smgroupsangamner.com
लाइव्ह साइट पाहा
SM Group: डेस्कटॉपवर होम
डेस्कटॉपवर होम

गरज

संगमनेरमधील रिअल-इस्टेट डेव्हलपर SM Group ला अशी वेबसाइट हवी होती, जी त्यांच्या ग्राहकांशी आधी मराठीत बोलेल, आणि ज्यांना इंग्रजी सोयीचं वाटतं त्यांच्यासाठी इंग्रजीतही.

मी काय बनवलं

  • इंग्रजी स्विचसह मराठी-प्रथम वेबसाइट
  • सहा लाइव्ह प्रोजेक्ट्स (प्लॉट्स, रो-हाऊस, फ्लॅट्स, बंगले आणि व्हिला), स्क्रोलसोबत उलगडणारी फोटो-कथा, एकावर एक रचलेली प्रोजेक्ट कार्ड्स आणि फोटो गॅलरीजमधून
  • प्रत्येक प्रोजेक्ट कार्डवर माहितीपत्रक डाउनलोड करण्याची सोय
  • वेबसाइटवरील चौकश्या थेट कंपनीच्या CRM मध्ये जातात, आणि सामान्य प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपवर
  • स्मूथ ॲनिमेशन्ससह (GSAP आणि Lenis वापरून) एकच वेगवान पेज, जे फोनवर पूर्णपणे चालतं

असा प्रोजेक्ट तुमच्या मनात आहे का?